• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिवसेनेत असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश… पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोहळा संपन्न

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 17, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

शिवसेनेत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश… पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोहळा संपन्न
धाराशिव दि.१७(प्रतिनिधी):राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात शिवसेना पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रशांत थोरात, लक्ष्मण जगदाळे, बालाजी मुळे, दत्ता मुळे, बळीराम धारुळे, उमर मुल्ला यांच्या सह आणखी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा युवासेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद (तात्या) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी शिवसेना उपनेते माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या कार्यकर्त्यांचे गळ्यात भगवा अंगवस्त्र व धनुष्यबाणाचे चिन्ह अर्पण करून शिवसेनेत स्वागत केले. त्यांनी या नव्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “शिवसेना ही सर्वसामान्यांच्या न्यायासाठी झटणारी पक्षयंत्रणा असून कार्यकर्त्यांना संघटनात मानाचे स्थान आहे.”
युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद तात्या पाटील यांनी जिल्ह्यात युवकांना संघटित करण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांची व सामाजिक कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील युवकांचा मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. आनंद पाटील यांनी राबवलेल्या सामाजिक व युवकांसाठीच्या उपक्रमांचा परिणाम म्हणून इतर पक्षांतील कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल होत आहेत.
कार्यक्रमात बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने मत व्यक्त केले की, उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे, युवासेना प्रमुख डॉ. श्रीकांत शिंदे व पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव जिल्ह्यातील युवक व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून येत्या काळात शिवसेना आणखी सबळ होणार आहे.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआनंद पाटीलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेधाराशिवपक्षप्रवेशमहायुतीयुवासेना प्रमुख धाराशिव लोकसभा प्रमुखशिवसेना
Previous Post

प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणारच : पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे मागणी

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

स्त्री रुग्णालयाला वाढीव जागा द्या – शहर काँग्रेसची पालकमंत्र्याकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!