• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
October 3, 2026
in राजकारण
0
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
0
SHARES
11
VIEWS

धनंजय मुंडे यांचे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश!

टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन येथे १ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. नागरगोजे यांच्या काँग्रेस प्रवेशाची धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

या वेळी खासदार महाराष्ट्राचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद,प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, रेहाना चिस्ती मॅडम, भानुदास माळी, श्रीनिवास बिक्कड, धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, ओबीसी प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रदेश सरचिटणीस मलंग शेख यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

धाराशिव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर आणि प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार यांचीही उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ॲड. रविंद्र नागरगोजे यांचे काँग्रेसमध्ये स्वागत केले.

तसेच पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे घेऊन काम करण्याचे आवाहन केले.नागरगोजे यांच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, धनंजय मुंडे यांच्याशी असलेले त्यांचे कौटुंबिक नातेही या निमित्ताने चर्चेत आले आहे.

आगामी काळात नागरगोजे यांच्या प्रवेशाचा धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: dharashivdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलकाँग्रेसकाँग्रेस पक्ष प्रवेशधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमुंबई
Previous Post

तुळजापूर आगार बंदचा इशारा

Next Post

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

Related Posts

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा
राजकारण

अतिक्रमणे ७ सप्टेंबरपर्यंत हटवा

September 4, 2026
धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;
राजकारण

धाराशिवच्या विकासाला मिळणार गती;

September 1, 2026
Next Post
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

ताज्या घडामोडी

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!