• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी ताब्यात, ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 16, 2026
in क्राईम
0
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी ताब्यात, ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
92
VIEWS

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी ताब्यात, ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव | लोकविचार

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

पोस्टे तुळजापूर हद्दीतील तुळजाभवानी मंदिर परिसरात दि. ०९ मे २०२६ रोजी भाविक महिलांच्या गळ्यातील गंठण चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी पोस्टे तुळजापूर येथे गुन्हा क्रमांक २१०/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारचे काही गुन्हे धाराशिव जिल्ह्यात वाढत असल्याने आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार दि. १५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कासार व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्याआधारे पारगाव टोल नाका, वाशी येथे सापळा रचून दोन महिलांसह दोन पुरुषांना त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेण्यात आले.पोलीसांनी चौकशी केली असता आरोपींनी तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून एकूण २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे पोस्टे तुळजापूर येथील १ आणि पोस्टे येरमाळा येथील ३ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिता सुनील शिंदे,हिराबाई रमेश शिंदे,चिरंजीव रमेश शिंदे,किरण शेरराव शिंदे(सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे,

सदर कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोहे शौकत पठाण, पोहे जावेद काझी, पोहे फरहान पठाण, मपोहे शोभा बांगर, मपोका बहिरवाड (पोस्टे वाशी), पोहे रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा#प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

चिवरी-नळदुर्ग बससेवा सुरू! ग्रामस्थांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली

Next Post

तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम बनले घाणीचे साम्राज्य..बाथरूमची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू त्रस्त!

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post
तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम बनले घाणीचे साम्राज्य..बाथरूमची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू त्रस्त!

तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम बनले घाणीचे साम्राज्य..बाथरूमची सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि खेळाडू त्रस्त!

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!