कृषी

मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरातील अतिवृष्टीने नुकसान झालेले पिकांची- खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडून पाहणी

लोहारा तालुक्यातील मार्डी, राजेगाव, एकोंडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे  प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवाचे रान करून उभे केलेले पिक...

Read more

पंचनामे पासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या. -खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

  तुळजापूर तालुक्यातील सावरगाव परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकतेच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर...

Read more

अतिवृष्टीचा तडाखा भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली पाहणी

धाराशिव- जिल्ह्यात १४ ऑगस्टपासून कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक महसूल मंडळांत...

Read more

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे! आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी धाराशिव ता 27:...

Read more

श्री सिद्धिविनायक परिवाराकडून शेतकऱ्यांना अंतिम 200 रुपयांचा हप्ता जमा

धाराशिव- तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्र. 1 व खामसवाडी येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक युनिट क्र. 2...

Read more

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पिकांचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आ.कैलास पाटलांची मागणी

जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळातील नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी धाराशिव ता. 18: जिल्ह्यात...

Read more

इटकूर व घाटपिंपरी येथे डॉ. प्रतापसिंह पाटील यांची पाहणी

धाराशिव :अलीकडील मुसळधार पावसामुळे कळंब तालुक्यातील इटकूर व वाशी तालुक्यातील घाटपिंपरी परिसरात मोठ्या प्रमाणात शेती व घरांचे नुकसान झाले आहे....

Read more

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद…तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद; तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेशवाशी,...

Read more

जमीन खरवडली, विहिरीत गाळ, ड्रीपसेटही वाहून गेले पंचनामे सुरु : आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी):जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे...

Read more

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची करणार पाहणी

धाराशिव (प्रतिनिधी) – गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाशी तालुक्यात...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6