• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान व कर्जाच्या विवंचनेत जुनोनी गावातील शेतकऱ्याची आत्महत्या

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 7, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव दि.०७(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील जुनोनी येथील तरुण शेतकरी मुन्ना आयुब शेख (वय 38 वर्षे) याने सततच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, वाढता कर्जाचा डोंगर आणि घरखर्चाचा ताण सहन न झाल्याने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. परिसरातील शेतकऱ्यांनी त्याला तात्काळ धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

मयत मुन्ना शेख यांचे गेल्यावर्षी वडील आयुब शेख यांचे दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्या वेळी उपचारासाठी खाजगी सावकाराकडून आणि बँकेकडून सुमारे पाच लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. यावर्षी मुन्ना यांनी आपल्या तीन एकर कोरडवाहू शेतजमिनीत सोयाबीनची पेरणी केली होती. परंतु सततच्या पावसामुळे संपूर्ण पीक पाण्यात गेले. त्यातच सावकार व बँकेचे हप्ते, मुलांच्या शिक्षणाचा खर्च व घरखर्च कसा भागवायचा, या विवंचनेतून नैराश्य वाढले. शेवटी टोकाचे पाऊल उचलत त्याने आत्महत्या केली.

मयत मुन्ना शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा व एक लहान भाऊ असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने जुनोनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा दफनविधी गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जुनोनी येथील कब्रस्तानात करण्यात आला.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  #धाराशिव #उस्मानाबादdharashivosmanabadअतिवृष्टीअनुदानकर्जमाफीनिधनमदतकार्यशेतकरी
Previous Post

मोहम्मद पैगंबरांच्या १५००व्या जयंतीनिमित्त महा रक्तदान शिबिर, वृक्षलागवड संकल्प आणि पैगंबरांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम

Next Post

धाराशिव पोलीस दलाकडून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post

धाराशिव पोलीस दलाकडून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!