धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या धाराशिव जिल्ह्यात; शेतकऱ्यांच्या मदतीबाबत निर्णयाकडे लक्ष सोलापूर–धाराशिव–लातूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाची पाहणी करणार असल्याची माहिती; सोयाबीनसह ...




