• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 29, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्ह्यातील वहिवाटदार शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाईची मागणी

धाराशिव : सलग अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पिक आणि जमीन मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा शेतकरी बचाव अराजकीय कृती समितीने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिवमधील देवस्थान जमिनीवरील वहिवाटदार शेतकऱ्यांचे सोयाबीन, मुग, उडीद, तूर, मका यासारखी खरीप पिके पाण्याखाली आले असून प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या असून, त्यांनी मेहनत आणि खर्च करून शेती केली, तरी त्यांना पिकविमा किंवा शासकीय अनुदान मिळत नाही. जरी ही शेतकऱ्यांची जमिन मालकीची नसली, तरी त्यांनी मेहनत करून सरकारसाठी शेतसारा भरणा केलेला आहे, त्यामुळे अन्य शेतकऱ्यांसारखी नुकसानभरपाई त्यांनाही मिळावी, अशी समितीची मागणी आहे.

या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे ,भुजंग उर्फ प्रमोद सुर्यवंशी, शंकर बप्पा सुर्यवंशी,बलराज रणदिवे,अनिरुध्द कावळे, वासुदेव सुर्यवंशी,रणजित गरड, प्रविण सुर्यवंशी,श्रीराम सूर्यवंशी,ओम सूर्यवंशी,विक्रम सूर्यवंशी,विनोद कदम,सुनील सूर्यवंशी,संदीप सूर्यवंशी,राकेश सूर्यवंशी,अभिजीत सूर्यवंशी,भुजंग नायकल,सुधीर सूर्यवंशी,कुलदीप सूर्यवंशी,अभिजीत सूर्यवंशी, मुंडे यांच्यासह आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsअतिवृष्टीजिल्हाधिकारी धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकवर्ग दोन जमिनीशेतकरी
Previous Post

निकष शिथील करुन शेतकऱ्यांना शासनाने दिलासा द्यावा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Next Post

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी- कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

रमाई घरकुल योजनेतील निधी रोखल्याप्रकरणी दोषी अधिकारी- कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!