• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 21, 2026
in महाराष्ट्र
0
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
0
SHARES
288
VIEWS

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास; अतिक्रमण हटल्याने भाजी विक्रेत्यांना दिलासा

धाराशिव | लोकविचार

धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड ते नेहरू चौक (भाजी मंडई) या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी आणि गैरसोयींना सामोरे जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशपांडे स्टँड नेहरू चौक येथील भाजी मंडईसाठी नगर परिषदेने दिलेल्या जागेवर काही धनदांडग्यांनी अनधिकृतपणे पत्र्याच्या टपऱ्या व दुकाने उभारून ती इतरांना भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नगर परिषदेने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली.

या अतिक्रमणामुळे ग्रामीण भागातून भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध होत नसल्याने त्यांना मुख्य रस्त्यावरच व्यवसाय करावा लागत होता. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातांचाही धोका वाढला होता. मात्र प्रभाग क्रमांक १३च्या नगरसेविका वैशाली रवी मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तसेच भाजपा नेते रवी मुंडे यांनी प्रशासनाकडे केलेल्या प्रयत्नांमुळे ही कारवाई शक्य झाली.

नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे आणि नगर परिषद प्रशासनाच्या सहकार्याने अतिक्रमण हटवून जागा भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशपांडे स्टँड ते नेहरू चौक हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यापुढेही या परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी अतिक्रमणविरोधी पथकाच्या माध्यमातून नियमित देखरेख ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका वैशाली रवी मुंडे यांनी ‘लोकविचार’शी बोलताना दिली. या कारवाईबद्दल नागरिकांनी भाजपा नेते रवी मुंडे आणि नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारअतिक्रमणआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगराध्यक्ष नगर परिषद धाराशिवराहुल काकडे
Previous Post

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

Next Post

कळंब ड्रग्ज प्रकरण : पेडलरच अटकेत, खरे ग्राहक कुठे?;

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post
कळंब ड्रग्ज प्रकरण : पेडलरच अटकेत, खरे ग्राहक कुठे?;

कळंब ड्रग्ज प्रकरण : पेडलरच अटकेत, खरे ग्राहक कुठे?;

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!