• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंब ड्रग्ज प्रकरण : पेडलरच अटकेत, खरे ग्राहक कुठे?;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 21, 2026
in क्राईम
0
कळंब ड्रग्ज प्रकरण : पेडलरच अटकेत, खरे ग्राहक कुठे?;
0
SHARES
246
VIEWS

कळंब ड्रग्ज प्रकरण : पेडलरच अटकेत, खरे ग्राहक कुठे?; पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह!

सहा आरोपी अटकेत, मात्र ड्रग्ज खरेदी करणाऱ्यांपर्यंत तपास पोहोचला का? नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

कळंब लोकविचार 

कळंब येथील गाजलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याच्यासह इतर सहा आरोपींना अटक केली आहे. मात्र या कारवाईनंतर आता पोलिस तपासाच्या दिशेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

पोलिस तपासात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे ड्रग्ज पुरवठा करणारे अर्थात ‘पेंडलर’ असल्याचे समोर आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कळंब शहरात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यानंतर एकामागोमाग एक कारवाया करत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. मात्र या संपूर्ण प्रकरणात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली असली तरी हा माल नेमका कोणाला विकला जात होता, कोण त्याची खरेदी करत होते आणि या जाळ्याचे ग्राहक कोण आहेत, याबाबत अद्याप कोणतीही मोठी कारवाई समोर आलेली नाही.

ड्रग्ज तस्करी आणि विक्रीचे जाळे ग्राहकांशिवाय उभे राहू शकत नाही. त्यामुळे केवळ पुरवठादारांवर कारवाई करून तपास पूर्ण होऊ शकत नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. ड्रग्ज सेवन करणारे आणि खरेदी करणारे आरोपी अद्याप पोलिसांच्या जाळ्यात का आले नाहीत, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

नगरसेवक मोसीन मिर्झा याला अटक करून २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असली तरी या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, ग्राहक साखळी आणि स्थानिक पातळीवरील नेटवर्कचा संपूर्ण उलगडा होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

कळंब ड्रग्ज प्रकरणाचा तपास सध्या सुरू असला तरी आतापर्यंतची कारवाई केवळ पेंडलरपुरतीच मर्यादित राहिल्याने तपासाच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पोलिस तपास ड्रग्ज खरेदी करणारे आणि सेवन करणाऱ्यांपर्यंत पोहोचतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectorआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलआमदार रोहित पवारखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव पोलिसधाराशिव लोकविचार
Previous Post

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Next Post

सुरेश बिराजदार ११ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
सुरेश बिराजदार ११ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

सुरेश बिराजदार ११ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!