• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 25, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
0
SHARES
25
VIEWS

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्धार

धाराशिव लोकविचार

‘जिल्हा गुंतवणूक परिषद–धाराशिव २०२६’चे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवच्या औद्योगिक विकासाचा निर्धार व्यक्त केला. कृषी, अन्नप्रक्रिया, कृषीपूरक उद्योग, अक्षय ऊर्जा, पर्यटन तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याला औद्योगिक झेप देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

या परिषदेत ३७ उद्योगांसोबत तब्बल ७५३४.८५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून, त्यातून सुमारे ७५०० रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. ही गुंतवणूक केवळ आकडेवारी नसून धाराशिवच्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी आणि हजारो कुटुंबांच्या आर्थिक प्रगतीची नवी आशा असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.

“ही परिषद केवळ उद्योगपतींची बैठक नसून धाराशिवच्या आर्थिक परिवर्तनाची नवी सुरुवात आहे,” असे सांगत सरनाईक यांनी उद्योजकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जिल्ह्यातील गुंतवणूक वाढवावी, असे आवाहन केले.

स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून स्थानिक पातळीवर उद्योग उभारणे, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभारही सरनाईक यांनी मानले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadआमदार कैलास पाटीलउद्योगधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपरिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

Next Post

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

Related Posts

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
Next Post
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!