• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषदेत स्थायी व विषय समित्यांच्या सभापती पदांची बिनविरोध निवड आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 24, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव नगर परिषदेत स्थायी व विषय समित्यांच्या सभापती पदांची बिनविरोध निवड आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
धाराशिव दि.२४(प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषदेत आज स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांच्या सभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. ही निवड नगर परिषदेतील सुसंवाद, एकमत आणि जबाबदार नेतृत्वाचे प्रतीक मानली जात आहे. शहराच्या विकासात्मक कामांना गती देण्यासाठी सर्वच समित्यांमध्ये अनुभवी व सक्षम नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे.
या निवड प्रक्रियेत स्थायी समिती अध्यक्षपदी नगराध्यक्षा नेहा राहुल काकडे, आरोग्य व स्वच्छता समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी अभिजित काकडे, नियोजन व विकास समिती अध्यक्षपदी आकाश तावडे, पाणीपुरवठा व जलनिसारण समिती अध्यक्षपदी विलास लोंढे, क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समिती अध्यक्षपदी प्रवीण माळी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी वैशाली सुशांत सोनावणे तर उपसभापतीपदी सौ. दिपालीताई धनंजय पाटील यांची निवड करण्यात आली.
या निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी, “धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी हे सर्व पदाधिकारी नक्कीच भरीव योगदान देतील,” असा विश्वास व्यक्त केला.
या सत्कार सोहळ्याला सर्व नगरसेवक, शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिनविरोध निवडीमुळे नगर परिषदेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात शहराच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व जलनिसारण समिती अध्यक्षपदी विलास लोंढे यांची बिनविरोध निवड

Next Post

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

Next Post

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी नौमान शेख यांचा अधिष्ठाता चौहान यांच्या हस्ते गौरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.