• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पळसप येथील उबाठा शिवसेना उपसरपंच यांच्यासह लहुजी शक्ती सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 20, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

पळसप येथील उबाठा शिवसेना उपसरपंच यांच्यासह लहुजी शक्ती सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
धाराशिव दि.२०(प्रतिनिधी):धाराशिव तालुक्यातील पळसप येथील उबाठा शिवसेना पक्षाचे उपसरपंच राम (नाना) लाकाळ, माजी सरपंच दगडू (भाऊ) लाकाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य मंगेश माळी व मोतीचंद फुटाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि भाजपा महायुती सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
याचवेळी सामाजिक समता, संघटनात्मक बळकटीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांनी प्रेरित होऊन लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा संघटक सर्जेराव शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष अमोल कांबळे यांच्यासह बालाजी कांबळे, गोरोबा ताटे, रवी लोंढे, ओंकार पेठे व सुनील शिंदे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाच्या विचारधारेला पाठिंबा दर्शविला.
या सर्व नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजप परिवारात स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे पळसप व परिसरात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत होत असून, तळागाळातील कार्यकर्त्यांचा भाजपा महायुती सरकारच्या विकासाच्या राजकारणावर वाढता विश्वास अधोरेखित होत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने पक्षात आलेले कार्यकर्ते प्रभावी योगदान देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रवेशप्रसंगी संपतराव डोके, विजय हाऊळ, प्रवीण माळी, प्रदीप शिंदे, अशोक वीर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

तुळजापूर तालुक्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का… माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंचसाह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

Next Post

आमदार सावंत यांच्या झंझावाती नेतृत्वावर विश्वास – राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

आमदार सावंत यांच्या झंझावाती नेतृत्वावर विश्वास – राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!