• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तुळजापूर तालुक्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का… माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंचसाह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 20, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

तुळजापूर तालुक्यात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का… माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सरपंचसाह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश
तुळजापूर दि.२०(प्रतिनिधी):तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, आलियाबादच्या माजी सरपंच सौ. ज्योतिका प्रकाश चव्हाण, जळकोटचे माजी सरपंच व बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
या सर्वांचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपमध्ये मनःपूर्वक स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे जळकोट जिल्हा परिषद गटात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी माणिकराव चव्हाण, सुनील माने, श्रीनिवास पाटील, रामतीर्थचे सरपंच लक्ष्मण राठोड, उपसरपंच तारू पवार, शिवाजी राठोड, विनायक राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख व लोकहितकारी योजनांवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. भाजपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे, परिसराचा सर्वांगीण विकास साधणे आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जळकोट व नंदगाव गटात भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, सुनील चव्हाण, संताजी चालुक्य, आशिष सोनटक्के, विलास राठोड, अमृतराव चव्हाण, प्रवीण पवार, दामाजी राठोड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

रस्ता सुरक्षा अभियान २०२६ : शाळा,टोल नाका व महामार्गावर विविध उपक्रम

Next Post

पळसप येथील उबाठा शिवसेना उपसरपंच यांच्यासह लहुजी शक्ती सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

पळसप येथील उबाठा शिवसेना उपसरपंच यांच्यासह लहुजी शक्ती सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!