• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शहापूर गटाचा आजपर्यंत झाला नाही असा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करा – बनसोडे

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 6, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

शहापूर गटाचा आजपर्यंत झाला नाही असा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करा – बनसोडे

धाराशिव – लोकमदत न्यूज

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची निवडणूक अंतिम टप्प्यात आले आहे. या मतदारसंघांमध्ये अनेक समस्या असून त्या कोणीही सोडवलेले नाही. मी महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. मतदारांशी डोअर तू डोअर संपर्क होत असून प्रतिसाद चांगला मिळत आहे. माझा विजय निश्चित असून शहापूर जिल्हा परिषद गटाचा आजपर्यंत कोणीही केला नाही असा विकास करणार असल्याचे आश्वासन शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार सुनील बनसोडे यांनी दि.६ फेब्रुवारी रोजी दिले.
पुढे बोलताना बनसोडे म्हणाले की, शिवसेना-भाजप महायुतीच्या माध्यमातून आ राणाजगजितसिंह पाटील यांनी मला या निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह दिले असून या भागामध्ये महायुतीचा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मी उमेदवारी घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या मतदार संघातील प्रत्येक गावांमधील प्रत्येक समाज घटकातील व्यक्तींच्या घरी जाऊन त्यांच्या वैयक्तिक समस्या विचारण्यावर भर देत आहे. मात्र, ते सार्वजनिक स्वरूपाच्या समस्या सोडवाव्यात असा आग्रह धरीत आहेत. या समस्यांमध्ये जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्या व्यवस्थित करणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारणे आणि त्यामध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध देऊन कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था करणे, तसेच शेत रस्ते व  ग्रामीण रस्त्यांची कामे करणे. गावांतर्गत रस्ते व घनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासह शासनाच्या योजना आदींचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे मला ग्रामीण भागातील प्रश्नांची अगदी जवळून जाण असून त्या सोडविण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्व मार्गदर्शनाखाली नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा ठाम विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे या मतदारसंघांमध्ये माझ्यासमोर विरोधकांचे कुठल्याही स्वरूपाचे आव्हान नाही. कारण त्यांना ग्रामीण भागाची जाण नसून त्यांच्या समस्या काय आहेत ह्या समजून घेण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही व करणार देखील नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मतदारांनी जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गणातील उमेदवारांना मोठ्या विजयी करावे असे आवाहन बनसोडे यांनी केले.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

शिवसेना महायुतीच्या कानेगाव गटाच्या सुवर्णा पाटील यांना दिव्यांग संघटनेचा जाहीर पाठिंबा

Next Post

सत्ताधाऱ्यांची नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यास टाळाटाळ.! शहरातील विकास कामांच्या नावाने चांगभलं !

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

सत्ताधाऱ्यांची नगर परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यास टाळाटाळ.! शहरातील विकास कामांच्या नावाने चांगभलं !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!