• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

शिवसेना महायुतीच्या कानेगाव गटाच्या सुवर्णा पाटील यांना दिव्यांग संघटनेचा जाहीर पाठिंबा

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 6, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

शिवसेना महायुतीच्या कानेगाव गटाच्या सुवर्णा पाटील
यांना दिव्यांग संघटनेचा जाहीर पाठिंबा

धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) – लोहारा तालुक्यातील कानेगाव जिल्हा परिषद गटातील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सुवर्णा सतीश पाटील यांना प्रहार दिव्यांग संघटना व शिवार्पण दिव्यांग संघटनेच्यावतीने बिनशर्थ पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सुवर्णा पाटील यांचे पारडे जड झाले आहे.
दिलेल्या पाठिंबा पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपण सुवर्णा पाटील उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहात. आपले सामाजिक कार्य, जनतेशी असलेली आपली नाळ व मतदारसंघाच्या विकासासाठी असलेली आपली तळमळ पाहता आपण निश्चितपणे यशस्वी व्हाल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या विजयासाठी आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी उभे राहतील. आपण निवडून येऊन जनतेची प्रामाणिकपणे सेवा कराल, अशी आम्हाला खात्री असल्याचे नमूद केले आहे. यावर संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष मयुर ज्ञानेश्वर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रसिद्धी प्रमुख तथा उपाध्यक्ष अभिजीत साळुंके यांच्या सह्या आहेत.

Previous Post

ऑल इंडिया पॅंथर सेनेचा सांजा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (ठाकरे) ला जाहीर पाठिंबा

Next Post

शहापूर गटाचा आजपर्यंत झाला नाही असा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करा – बनसोडे

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

शहापूर गटाचा आजपर्यंत झाला नाही असा विकास करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करा - बनसोडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!