• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 12, 2026
in राजकारण
0
धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी
0
SHARES
30
VIEWS

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतच्या सरपंच आरक्षणाची सोडत १८ मे रोजी

धाराशिव – लोकविचार

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीच्या सरंपच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दि. ८ मे २०२६ रोजी दिलेल्या सुचनेनुसार सोडत पध्द्तीने (ड्रॉ लॉटस) टाकुन दि.१८ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिवमध्ये निश्चित करण्यात येणार आहे.

धाराशिव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतीमध्ये दि.१० जुलै २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती.सदर सरपंच आरक्षण सोडतीमध्ये अनु.जाती,अनु. जमातीसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायत सरपंचपदामध्ये कोणतेही बदल न करता केवळ ना.मा.प्रवर्ग,व सर्वसाधारण या प्रवर्गाच्या सरपंच पदाच्या जागा निश्चित करुन त्या-त्या प्रवर्गातील सरपंच पदाचे आरक्षण त्याच दिवशी सोडत पध्द्‌तीने (ड्रॉ लॉटस) टाकुन निश्चित करण्यात येणार आहे.

धाराशिव तालुक्यातील सर्व संबंधीतांनी उपरोक्त ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. मृणाल जाधव,तहसिलदार धाराशिव यांनी केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

भांडीसंचासाठी ५०० रुपयांची लाच घेताना दोघे रंगेहात; बार्शीत एसीबीची धडक कारवाई, धाराशिवमध्ये

Next Post

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post
जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

जिल्ह्यासाठी ८४ हजार लिटर केरोसिन मंजूर ; पहिला टँकर दाखल,पुरवठ्यास सुरुवात

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!