लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये ...












