• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण… युवकांनी एकत्रित येत स्वखर्चातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 15, 2026
in सामाजिक
0
क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण… युवकांनी एकत्रित येत  स्वखर्चातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
0
SHARES
195
VIEWS

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण… युवकांनी एकत्रित येत स्वखर्चातून केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

धाराशिव लोकविचार

वैराग नाका येथील फकिरा नगर परिसरातील युवकांनी सामाजिक बांधिलकी आणि महापुरुषांविषयीचा आदर जपत क्रांतिवीर फकिरा चौकाचे आकर्षक सुशोभीकरण करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

सर्व समाज बांधवांच्या सहभागातून आणि स्वखर्चातून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.क्रांतिवीर फकिरा राणोजी साठे यांनी इंग्रजी सत्तेविरोधात संघर्ष करत अन्यायाविरुद्ध लढा उभारला होता. दुष्काळाच्या काळात उपाशी जनतेसाठी आधार बनलेल्या या महान योद्ध्याच्या नावाने असलेल्या चौकाच्या सुशोभीकरणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. ही बाब लक्षात घेऊन परिसरातील युवकांनी एकत्र येत पुढाकार घेत चौकाचे नूतनीकरण केले तसेच “क्रांतिवीर फकिरा चौक” असा डिजिटल बोर्डही बसविण्यात आला.

सुशोभीकरण केलेल्या चौकाचे उद्घाटन माजी नगरसेवक दत्ता पेठे, अशोक पेठे, अहमद भाई कुरेशी, रॉबिन बगाडे, सुमेध क्षिरसागर, बाळासाहेब कांबळे, अंकुश पेठे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटनानंतर फटाक्यांची आतषबाजी, डीजेवर महापुरुषांची गीते आणि जल्लोषपूर्ण वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला.या उपक्रमामुळे परिसरातील युवकांनी केवळ चौकाचे सुशोभीकरण केले नाही, तर महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही केले आहे. युवकांच्या या सामाजिक जाणीव आणि एकजुटीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

या सामाजिक उपक्रमात मेजर कृष्णा पेठे, वैभव पवार, किरण ऐडके, ऋतिक क्षिरसागर, ऋतिक पेठे, अमर गायकवाड, सुनिल पेठे, विजय देवकुळे, अंकित डोंगरे, राहुल ऐडके, अभिजीत काळुंके, भैय्या पेठे, विष्णु पेठे, किशोर नागटिळक, अभिषेक बाबर, सार्थक क्षिरसागर, योगेश पेठे, शांतनु ऐडके, राजू पेठे, आदित्य बागडे, चेतन पेठे, मयूर डोंगरे, अमित जाधव, रतन पेठे, शिव पेठे, आशिष ऐडके, सुनिल थोरात आदींसह अनेक समाज बांधवांनी योगदान दिले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शिवसेना धाराशिव जिल्हा लोकसभा सह-संपर्कप्रमुखपदी सूरज (महाराज) साळुंके यांची नियुक्ती

Next Post

सचिन पांडकर यांची धाराशिव येथे अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
सचिन पांडकर यांची धाराशिव येथे अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

सचिन पांडकर यांची धाराशिव येथे अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!