• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 10, 2026
in सामाजिक
0
प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
0
SHARES
17
VIEWS

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन; पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणार

धाराशिव लोकविचार

प्रतिनिधीपरंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख यांनी पुणे येथे आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. ९) घडली. अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत करणाऱ्या प्रथमेश यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी गुरुवारी (दि. १०) खासापुरी येथे प्रथमेश यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

या दुःखाच्या काळात कुटुंबाला एकटे पडू दिले जाणार नसून, प्रथमेश यांच्या कुटुंबाच्या पुढील पालनपोषणाची जबाबदारी धाराशिव जिल्हा काँग्रेस स्वीकारणार असल्याची ग्वाही राजेनिंबाळकर यांनी दिली.गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कुटुंबाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते. यंदाही पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन सोयाबीनसह उभी पिके करपली आहेत. त्यात एमपीएससी परीक्षेतील अत्यंत कमी फरकाने आलेले अपयश तसेच पेपरफुटी व परीक्षेतील गैरप्रकारांबाबत निर्माण झालेली अस्वस्थता, अशा प्रतिकूल परिस्थितीचा प्रथमेश यांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.प्रथमेश यांच्या निधनाने एका होतकरू तरुणाचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले असून, त्यांच्या कुटुंबाच्या सुख-दुःखात काँग्रेस ठामपणे पाठीशी राहील, असे राजेनिंबाळकर यांनी सांगितले.

पारदर्शक, निष्पक्ष परीक्षा व्यवस्था हवी : राजेनिंबाळकरशेतकरी आणि विद्यार्थ्यांना भक्कम आधार देणे ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना पारदर्शक, विश्वासार्ह आणि निष्पक्ष परीक्षा व्यवस्था मिळणे आवश्यक आहे. प्रथमेशसारख्या होतकरू तरुणांची स्वप्ने प्रतिकूल परिस्थितीची बळी ठरू नयेत, यासाठी सरकारने संवेदनशीलतेने आणि गांभीर्याने पावले उचलावीत, अशी मागणी उमेश राजेनिंबाळकर यांनी केली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectorLokvichar लोकविचारकाँग्रेसधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

‘माऊली’च्या नावावर 250 टोनर की कागदावरच खरेदी?

Next Post

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post
शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

शिक्षण प्रेरणा महोत्सवाचे आयोजन

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!