• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 1, 2026
in सामाजिक
0
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
0
SHARES
16
VIEWS

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

धाराशिव लोकविचार 

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने धाराशिव येथील नगर परिषद शाळा क्रमांक २१ आणि नगर परिषद शाळा क्रमांक २ येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दोन्ही शाळांतील एकूण ५० गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांकडून व्यक्त झालेली समाधानाची भावना या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली.

यावेळी सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भाऊ थोरात आणि संस्थेच्या सचिव सौ. सुप्रिया ताई थोरात यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नगर परिषद शाळा क्रमांक २१ च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा धोत्रे, शिक्षिका श्रीमती जयश्री मिंढे, नगर परिषद शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना सुरवसे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या आणि शिक्षणप्रेमाच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज व्यक्त केली. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम असून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षणाच्या संधी पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

भविष्यातही शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपत अशाच विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याबरोबरच समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेशही पोहोचला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकराजर्षी शाहू महाराजशिक्षणशैक्षणिक मदत
Previous Post

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

Next Post

तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता ‘शासकीय कामात अडथळा’चा गुन्हा दाखल होणार का?

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा  भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार
सामाजिक

मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार

June 28, 2026
Next Post
तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता ‘शासकीय कामात अडथळा’चा गुन्हा दाखल होणार का?

तोतया पोलीस अखेर गजाआड!; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, आता 'शासकीय कामात अडथळा'चा गुन्हा दाखल होणार का?

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!