• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्हाधिकारी कार्यालय समोरील फक्त माजीमंत्री आ. तानाजी सावंत यांना  वाढदिवसाचे शुभेच्छा देणारे सुरज साळुंके यांचे बॅनर हटविले !

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 16, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

जिल्हाधिकारी कार्यालय समोरील फक्त माजीमंत्री आ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर हटविले !

धाराशिव लोकमदत न्यूज

शहरात ठिकठिकाणी राजकीय पक्ष व विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून वाढदिवस व निवडीच्या शुभेच्छाचे बॅनर लावलेले आहेत. असाच प्रकार माजी मंत्री आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सूरज साळुंके यांनी शुभेच्छा बॅनर लावले होते. मात्र, नियमांचा बाऊ करीत इतर सर्वांचे बॅनरला धक्का न लावता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी लावलेला बॅनर उखडून टाकल्याची घटना दि.१६ मार्च रोजी घडली आहे. विशेष म्हणजे बॅनर लावण्यास कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सात दिवसांची परवानगी असते. मात्र याच परिसरात मागील अनेक दिवसांपासून बॅनर झळकत आहेत. शेवटी बॅनर हे बॅनरच असतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी शिवसेनेला दुसरा न्याय हे कोणाच्या सांगण्यावरून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे ? यावरून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

धाराशिव शहरात विनापरवानगी बॅनर लावल्यास संबंधितावर कारवाई करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पारित केलेला आहे. मात्र डिव्हायडरवर असलेल्या विद्युत खांबावरती शुभेच्छा देणारे लहान बॅनर डकवलेले आहेत. मात्र विरोधी असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाच्या आमदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छानिमित्त लावलेले बॅनर काढून कोणती जबाबदारी निभावली आणि कोणाची शाबासकी मिळविण्यासाठी असे अशोभनीय कृत्य केले आहे. जर बॅनर काढायचे होते तर सर्वांचेच का काढले नाहीत ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद,8390088786

Previous Post

कब्रस्तान स्वच्छतेचा प्रश्न सभागृहात ए आय एम आय एम पक्षाचे नगरसेवक अझहर मुजावर यांचा पुढाकार

Next Post

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दिशेने पाऊल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास – प्रताप सरनाईक परिवहन मंत्री

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दिशेने पाऊल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास - प्रताप सरनाईक परिवहन मंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!