• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव धाराशिव नगरपरिषदेला १८ कोटींचा विशेष निधीआठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना गती; भाजपाचे जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले यांची माहिती १८ कोटींचा विशेष निधीआठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना गती – भाजपा जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 23, 2026
in राजकारण
0
धाराशिव धाराशिव नगरपरिषदेला १८ कोटींचा विशेष निधीआठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना गती; भाजपाचे जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले यांची माहिती १८ कोटींचा विशेष निधीआठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना गती – भाजपा जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले
0
SHARES
11
VIEWS

धाराशिव नगरपरिषदेला १८ कोटींचा विशेष निधीआठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना गती; भाजपाचे जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले यांची माहिती

धाराशिव लोकविचार

शहरातील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने ‘वैशिष्ट्यपूर्ण योजने’अंतर्गत धाराशिव नगरपरिषदेला १८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. नगराध्यक्षा नेहताई काकडे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून या निधीतून आठवडी बाजारासह शहरातील तीन प्रमुख उद्यानांचे सुशोभीकरण व विकासकामे करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले यांनी दिली.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय मंगळवारी जारी केला आहे. या निधीमुळे शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.मंजूर निधीतून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील आठवडी बाजार विकसित करण्यासाठी ८ कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यानासाठी ५ कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी ३ कोटी रुपये आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण १८ कोटी रुपयांच्या विकासकामांना नगराध्यक्ष नेहा काकडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली असल्याचे नितीन भोसले यांनी सांगितले आहे. या सर्व कामांचा खर्च राज्य शासनाकडून १०० टक्के अनुदानाच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे.या निधीमुळे शहरातील सार्वजनिक सुविधा अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना आधुनिक बाजारपेठ व आकर्षक उद्यानांचा लाभ मिळेल. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपले महायुती सरकार कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी हाती घेतलेल्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांना मोठ्या प्रमाणात महायुती सरकारकडून बळ मिळत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राआत्या पवार यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरवासीयांच्या वतीने आभार मानले असल्याचे नितीन भोसले यांनी म्हटलं आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलतुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकनगर परिषद धाराशिव
Previous Post

३३ के.व्ही. सबस्टेशनच्या मागणीसाठी विद्युत वितरण कार्यालयावर गाढव मोर्चा

Next Post

आठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना १८ कोटींचा विशेष निधी – भाजपा जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
आठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना १८ कोटींचा विशेष निधी – भाजपा जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले

आठवडी बाजार व तीन उद्यानांच्या विकासकामांना १८ कोटींचा विशेष निधी - भाजपा जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!