• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…येडशीत लाखोंच्या मुद्देमालासह विदेशी दारूचा मोठा साठा जप्त

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 22, 2026
in क्राईम
0
0
SHARES
4
VIEWS

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…येडशीत लाखोंच्या मुद्देमालासह विदेशी दारूचा मोठा साठा जप्त

धाराशिव लोकविचार

जिल्ह्यात अवैध दारू तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 6 लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचून पोलिसांनी इनोव्हा कारसह विदेशी दारूचा साठा पकडला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दि. 21 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एमएच 15 बीएक्स 6820 क्रमांकाच्या इनोव्हा कारमधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक होत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचला.सायंकाळी सुमारे 5.30 वाजता संशयित कार दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून चौकशी केली.

चालकाने आपले नाव सुभाष भिमराव ऊर्फ लाला काळे (रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) असे सांगितले. तर वाहनात बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने आपले नाव दादा रामा काळे (रा. जुना बस डेपो परिसर, धाराशिव) असे सांगितले.वाहनाची तपासणी केली असता कारमध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारसह विदेशी दारू असा एकूण 6 लाख 34 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोह बळीराम शिंदे, अमोल चव्हाण व चालक पोकॉ विनायक दहीहांडे यांच्या पथकाने पार पाडली.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडा
Previous Post

धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांना ‘अंबरनाथ गौरव पुरस्कार’ जाहीर

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांना ‘अंबरनाथ गौरव पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांना 'अंबरनाथ गौरव पुरस्कार' जाहीर

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!