• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 21, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी – पालकमंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
10
VIEWS

धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी – पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव लोकविचार

खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑनलाईन उपस्थित राहून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले.

यावेळी हवामान बदल, एलनिनोचा प्रभाव, कमी पर्जन्यमानाची शक्यता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेता खरीप हंगामाची तयारी अधिक सक्षमपणे होण्याची गरज असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून त्यापैकी ४ लाख ७३ हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी डीएपी खताचा पुरेसा पुरवठा आवश्यक असून आवश्यक १९,२०० मे.टन खताच्या तुलनेत केवळ १०,०८२ मे.टन खत उपलब्ध झाल्याने उर्वरित खताचा पुरवठा तातडीने करण्याची मागणी त्यांनी केली.

तसेच एलनिनोच्या संभाव्य प्रभावामुळे फळबागा वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेततळ्यांची आवश्यकता असल्याचे नमूद करत महाडीबीटी योजनेंतर्गत ५५० शेततळ्यांच्या खोदकाम व अस्तरीकरणासाठी ₹८.२५ कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही प्रताप सरनाईक यांनी बैठकीत केली.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…येडशीत लाखोंच्या मुद्देमालासह विदेशी दारूचा मोठा साठा जप्त

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई...येडशीत लाखोंच्या मुद्देमालासह विदेशी दारूचा मोठा साठा जप्त

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!