• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 21, 2026
in कृषी
0
तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास
0
SHARES
22
VIEWS

तांत्रिक उत्पादनावर आक्षेप; धाराशिवला ९७८ कोटी पीक विमा द्या — आमदार कैलास

धाराशिव लोकविचार

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे तब्बल ९७८ कोटी रुपयांची विमा भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विमा कंपनीने सादर केलेली तांत्रिक उत्पादन आकडेवारी वस्तुनिष्ठ नसून शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला.खरीप २०२५-२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील ४.९६ लाख शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी पिकांचा विमा उतरवला होता. जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात २२० वेळा अतिवृष्टीची नोंद झाली असून ९२ टक्के क्षेत्र बाधित झाले आहे.सोयाबीन पिकासाठी करण्यात आलेल्या ५०४ पीक कापणी प्रयोगांपैकी ३६८ प्रयोगांवर विमा कंपनीने आक्षेप घेतला होता. मात्र जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समितीने बहुतेक आक्षेप फेटाळून विमा वितरणाचे आदेश दिले आहेत. तरीही विमा कंपनीने केंद्रीय समितीकडे अपील करून नुकसानभरपाईला विलंब लावल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.

प्रत्यक्ष उत्पादन ३ ते ४ क्विंटल प्रति हेक्टर असताना तांत्रिक उत्पादन १० ते १२ क्विंटल दाखवून नुकसानीचे प्रमाण कमी दाखवण्यात आल्याने १४ महसूल मंडळे विमा भरपाईतून वगळली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.पीक कापणी प्रयोगाच्या आधारे हेक्टरी ३० ते ३५ हजार रुपये प्रमाणे एकूण ९७८ कोटी रुपयांची विमा भरपाई तातडीने वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

११ दिवसांपासून पाणीटंचाई; सत्ताधारी-विरोधकांच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा सवाल, सुरज साळुंके यांचा नगरपालिकेत धडक देत आंदोलनाचा इशारा

Next Post

धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Related Posts

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक
कृषी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
कृषी

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

October 2, 2026
दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे
कृषी

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

September 26, 2026
जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;
कृषी

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर;

September 26, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
कृषी

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार

September 23, 2026
धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!
कृषी

धाराशिव दुष्काळाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यात!

September 22, 2026
Next Post
धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी – पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिवसाठी डीएपी खत व शेततळ्यांच्या निधीची बैठकीत जोरदार मागणी - पालकमंत्री प्रताप सरनाईक

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!