• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी तर उषाताई गायकवाड उपाध्यक्षपदासाठी रिंगणात

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 13, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी तर उषाताई गायकवाड उपाध्यक्षपदासाठी रिंगणात

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती; एकदिलाने उमेदवारी अर्ज दाखल करत शक्तिप्रदर्शन

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी महायुतीने आपली ताकद दाखवत आज अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले. अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गट सौ. उषाताई रवींद्र गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. एकदिलाने दाखल करण्यात आलेल्या या उमेदवारीमुळे जिल्ह्यात महायुतीची भक्कम एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, महेंद्र धुरगुडे, किरण गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते संदेश उर्फ विकी चव्हाण, सौ. सुवर्णा सतीश पाटील, धनंजय सावंत, सतीश दंडनाईक यांच्यासह महायुतीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषदेत महायुतीचे बहुमत असल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
महायुतीच्या एकत्रित शक्तिप्रदर्शनामुळे जिल्हा परिषद राजकारणात आता पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

विश्वभूषण, परमपूज्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या विविध समिती प्रमुखांच्या निवडी

Next Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चना पाटील जिल्हा परिषद-पंचायत समितीवर महायुतीची सत्ता, जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर दत्ताभाऊ कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!