• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

विश्वभूषण, परमपूज्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या विविध समिती प्रमुखांच्या निवडी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 12, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS

विश्वभूषण, परमपूज्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या विविध समिती प्रमुखांच्या निवडी

धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) – विश्वभूषण, परमपूज्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक धनंजय नाना शिंगाडे यांच्या संपर्क कार्यालयात राजाभाऊ बागल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जयंती उत्सव समितीच्या विविध समित्यांचे गठन करून त्या समितींच्या प्रमुख पदाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. यामध्ये जयंती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, मिरवणूक प्रमुख, प्रमुख सल्लागार, संरक्षण प्रमुख, कायदेशीर सल्लागार, सांस्कृतिक प्रमुख आदी समित्यांच्या प्रमुखांवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.

विश्वभूषण, परमपूज्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण उर्फ आबासाहेब सुर्यवंशी यांची तर कार्याध्यक्षपदी सुधीर पवार तसेच उपाध्यक्षपदी अर्जुन पवार व शशिकांत माने यांची तर सचिव सतीश कदम यांची सहसचिव वाजिद सय्यद तसेच कोषाध्यक्ष विशाल शिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे. तर मिरवणूक प्रमुख म्हणून प्रज्ञावंत ओहाळ, राजाभाऊ सरवदे, प्रसेंजित शिंगाडे, महेश शिंगाडे, प्रतिक कांबळे, सारीपुत शिंगाडे, प्रशांत कांबळे, सौरभ शिंगाडे, सम्राट वाघमारे, यशवंत शिंगाडे, अजिंक्य बनसोडे, अब्दुल हफिज, फजल सय्यद, चंद्रकांत पांढरे, महेश जेटीथोर, रिझवान शेख, अजहर शेख, आयाज शेख, जावेद शेख, आकाश माळाळे, अजिंक्य लोहारेकर, शकील सय्यद, रिंकल गायकवाड, दिनेश पाटील, आप्पा गायकवाड, स्वराज शिंदे, ओम सुर्यवंशी, प्रशांत भालेराव, दिग्विजय देशमुख, संजय देशमुख व रहीस शेख यांची तर प्रमुख सल्लागार म्हणून मसुद शेख राजा भाऊ बागल,  नंदकिशोर शेटे, आबासाहेब खोत, लक्ष्मण माने, रावसाहेब शिंगाडे, मुकुंद घुले, ऍड परवेज काझी, इलियास मुजावर, अनिरुद्ध कावळे, सुभाष पवार, रवी कोरे, पांडुरंग भोसले, नाना घाटगे, पप्पू मुंडे आणि सल्लागार म्हणून आयाज उर्फ बबलू शेख, खलीफा कुरेशी, शरणम शिंगाडे, सुनील शिंगाडे यांची आणि कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड राकेश पवार यांची तसेच संरक्षण प्रमुख म्हणून कृष्णा भोसले, सागर भास्कर, अनिकेत क्षीरसागर, रोहन बनसोडे, अविनाश शिंगाडे, लहू बनसोडे, आतिष बनसोडे, विनोद रोकडे, राजपाल गायकवाड, प्रदीप बनसोडे, सावन माळाळे, अजित जेटीथोर यांची निवड केली आहे. या बैठकीस आबासाहेब खोत, लक्ष्मण माने, सतीश कदम, सुधीर पवार, पांडुरंग भोसले आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी तर उषाताई गायकवाड उपाध्यक्षपदासाठी रिंगणात

Related Posts

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;
सामाजिक

प्रथमेश देशमुखच्या कुटुंबीयांचे काँग्रेसकडून सांत्वन;

September 10, 2026
ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
Next Post

धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी तर उषाताई गायकवाड उपाध्यक्षपदासाठी रिंगणात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!