• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 29, 2026
in सामाजिक
0
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
0
SHARES
8
VIEWS

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

धाराशिव लोकविचार

भाजपा युवा नेतृत्व मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (२७ जून) महिला व बालकल्याण विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात भव्य शालेय साहित्य वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नगर परिषदेच्या शाळा क्रमांक १ ते २६ मधील सुमारे १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील होत्या. युवा नेते मल्हार पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी नगराध्यक्षा नेहा काकडे, महिला व बालकल्याण सभापती तथा कार्यक्रमाच्या आयोजक वैशाली सुशांत सोनवणे, शिक्षण सभापती प्रवीण माळी, गटनेते अमित शिंदे, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, इंद्रजीत देवकते, सतीश कदम, सिद्धार्थ बनसोडे, अक्षय जोगदंड, गणेश घोडके, दिपाली पाटील, अलका पारवे, राजकन्या अडसूळ, राणी पवार, बापू पवार, बांधकाम सभापती अभिजीत काकडे, पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, सुशांत सोनवणे तसेच नगर परिषदेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली आव्हाड व लोमटे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयोजक सभापती वैशाली सुशांत सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमल्हार राणाजगजितसिंह पाटील
Previous Post

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Next Post

राजकीय श्रेयवादाचा फटका प्रशासनालाही? धाराशिव नगरपरिषदेत रिक्त पदांचे संकट; अधिकारी तणावाखाली, बदलीसाठी मंत्रालयाकडे धाव?

Related Posts

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
सामाजिक

ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

August 26, 2026
SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!
सामाजिक

SIR नोंदणीच्या गोंधळात काँग्रेसचे नेते अजहर खान पठाण आणि नगरसेविका उजमा सबा पठाण यांचा पुढाकार प्रभाग १८ मध्ये सर्वाधिक नोंदणी!

July 8, 2026
“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”
सामाजिक

“राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

July 1, 2026
“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”
सामाजिक

“प्रामाणिक सेवेचा गौरव.. नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते सेवानिवृत्त सेवक रसूल शेख यांचा सन्मान”

July 1, 2026
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
सामाजिक

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १,४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

June 29, 2026
मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा  भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार
सामाजिक

मातंग समाजाकडून युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांचा भारतीय राज्यघटना भेट देत जाहीर सत्कार

June 28, 2026
Next Post
राजकीय श्रेयवादाचा फटका प्रशासनालाही? धाराशिव नगरपरिषदेत रिक्त पदांचे संकट; अधिकारी तणावाखाली, बदलीसाठी मंत्रालयाकडे धाव?

राजकीय श्रेयवादाचा फटका प्रशासनालाही? धाराशिव नगरपरिषदेत रिक्त पदांचे संकट; अधिकारी तणावाखाली, बदलीसाठी मंत्रालयाकडे धाव?

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!