• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 18, 2026
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरात जनावरांवर अत्यंत निर्दयपणे वागणूक देत बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या आरोपीविरोधात धाराशिव शहर पोलिसांनी कठोर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या धाडसी आणि संवेदनशील कारवाईमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मैनोद्दीन उमर शेख (वय 37, रा. फकीरा नगर, वैराग नाका, धाराशिव) हा संशयित आरोपी दि. 17 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास वासु वैराग रोड, सय्यदनगर परिसरात लिलॅन्ड कंपनीच्या चारचाकी वाहन (क्र. एमएच 25 पी 5718) मधून गोवंशीय जनावरांची वाहतूक करताना आढळून आला.
या वाहनामध्ये एक जर्शी गाय व इतर गावरान गायी अशा एकूण सुमारे 4,15,000 रुपये किंमतीच्या जनावरांना कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता, अत्यंत निर्दयतेने बांधून ठेवण्यात आले होते. प्राथमिक तपासात ही जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या नेत असल्याचे समोर आले.
धाराशिव शहर पोलिसांनी वेळीच धडक कारवाई करीत वाहनासह जनावरे ताब्यात घेतली आणि आरोपीविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 11(1)(बी) सह 5(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा धाराशिव पोलिसांची जनतेप्रती जबाबदारी आणि प्राणिमात्रांबद्दलची संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. बेकायदेशीर कत्तल आणि प्राण्यांवरील अत्याचारांविरोधात पोलिसांनी घेतलेली ही कठोर भूमिका समाजासाठी आदर्श ठरत आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी प्राणीप्रेमी व नागरिकांकडून होत आहे. तसेच, अशा प्रकारची माहिती त्वरित पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही धाराशिव शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

Next Post

एस टी चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु..विभाग नियंत्रक अजय पाटील यांचे सक्तीचे आदेश

Related Posts

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ
क्राईम

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!
क्राईम

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;
क्राईम

मोसीन सलीम मिर्झाची न्यायालयीन कोठडीत रवानगी;

August 25, 2026
चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

चार दुचाकींसह वाहनचोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

August 25, 2026
गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे
क्राईम

गावगुंड सुरेश भिसे यांच्यापासून माझ्यासह कुटुंबियांच्या जिवितास धोका – दयानंद शिंदे

August 24, 2026
नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ
क्राईम

नगरसेवक मोसीन मिर्झाच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसाची वाढ

August 24, 2026
Next Post

एस टी चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु..विभाग नियंत्रक अजय पाटील यांचे सक्तीचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!