• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

एस टी चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु..विभाग नियंत्रक अजय पाटील यांचे सक्तीचे आदेश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 18, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

चालक, वाहक यांच्या अल्कोहोलची तपासणी सुरु विभाग नियंत्रक अजय पाटील यांचे सक्तीचे आदेश

धाराशिव लोकमदत न्यूज

राज्य परिवहन महामंडळा अंतर्गत कार्यरत असलेले वाहक आणि चालक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र अनेक चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जातात. त्यामुळे बस चालविताना अपघात झाल्यास त्याचा विनाकारण त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वीच अल्कोहोल तपासणी करण्याचे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी धाराशिव विभागात सुरू आहे. ते प्रत्येक आगारामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे सक्त आदेश विभागीय नियंत्रक अजय पाटील यांनी दिले आहेत.

एसटी महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून राज्यातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी लाखोंच्या संख्येने दररोज प्रवास करतात. सुरक्षित आणि सुखरुप प्रवास हे ब्रीद एस टी महामंडळाचे असून याप्रमाणेच प्रवाशांना सेवा दिली जाते. ही सेवा एस टी महामंडळ अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते. मात्र, यातील काही चालक आणि वाहक मद्य प्राशन करून कर्तव्यावर जात असल्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी राज्यातील सर्व आगारांमध्ये चालक आणि वाहक यांची ड्युटीवर जाण्यापूर्वी म्हणजेच आगारात आल्याबरोबर अल्कोहोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी एस टी महामंडळ धाराशिव विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सर्व आगार प्रमुखांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष यंत्रणा कार्यान्वित करून अल्कोहोल तपासणी करण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पथकाची नेमणूक करून तपासणी सुरू केले आहे. यावेळी तपासणी करणारे वाहतूक निरीक्षक याहिया काझी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक कोमटवार व इतर पर्यवक्षीय कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

Next Post

तुळजाभवानी मंदिर VIP पास वाटपावर प्रश्नचिन्ह कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार – गणेश पाटील

Related Posts

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
Next Post

तुळजाभवानी मंदिर VIP पास वाटपावर प्रश्नचिन्ह कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार - गणेश पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!