• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 17, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

आरपीआय डेमोक्रॅटिकच्या महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका सूर्यवंशी

धाराशिव लोकमदत न्यूज

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक (आरपीआय-डे)च्या धाराशिव महिला जिल्हाध्यक्षपदी बालिका राजेंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. जिल्हा प्रमुख राज धज यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी (दि. १७ मार्च) आयोजित पक्षाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीत पक्ष संघटन बळकटीकरण, महिला सक्षमीकरण आणि विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना बालिका सूर्यवंशी यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रसार करून जिल्ह्यात महिला संघटन मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा प्रमुख राज धज, दिनेश बाबुराव खळे, हनुमंत भीमराव सूर्यवंशी, सुभाष विठ्ठल देवकर, कुमार शिवाजी गायकवाड, अनिल वाघमारे, संतोष धावारे, हाफेज ढलूज, सत्यम गायकवाड यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

जि.प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा पाणी पुरवठा सभापती विलास लोंढे माजी नगरसेवक बापू पवार यांच्या हस्ते सत्कार

Next Post

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करताना जनावरे जप्त पोलिसांच्या तत्परतेमुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!