• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 9, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिवमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा;
0
SHARES
27
VIEWS

धाराशिवमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या –आ.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत

धाराशिव | लोकविचार

धाराशिव जिल्ह्यात यावर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांतील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा तसेच ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्नही गंभीर होत चालला असून, या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आ.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

जिल्ह्यातील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, दुष्काळी अनुदान, वीजबिलात सवलत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी चारा तसेच रोजगार हमीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आणि ग्रामीण जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता तातडीने ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही डॉ. सावंत यांनी व्यक्त केली आहे.

आता शासन धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन कोणता निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे.

Lokvichar – लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र पुन्हा चर्चेत;

Next Post

‘माऊली’च्या नावावर 250 टोनर की कागदावरच खरेदी?

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
‘माऊली’च्या नावावर 250 टोनर की कागदावरच खरेदी?

‘माऊली’च्या नावावर 250 टोनर की कागदावरच खरेदी?

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!