• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 8, 2026
in महाराष्ट्र
0
सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष
0
SHARES
10
VIEWS

सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

धाराशिव शहरातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वरूडा उड्डाण पुलाजवळील श्रीराम हायवे सर्विसेस सीएनजी व पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी महामार्गावर मोठ्या रांगा लागत आहेत. या पंपावर सतत सीएनजीचा तुटवडा भासत असून वाहनधारकांना दोन-दोन तास रांगेत उभे राहून गॅस भरावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.श्रीराम हायवे सर्विसेस सीएनजी व पेट्रोल पंपा सोलापूर-धुळे राष्ट्रीय मार्गावर असल्यामुळे दूरवरून अनेक वाहनधारक येतात‌. त्यामुळे वाहनांचीही मोठी गर्दी होत आहे. सीएनजी भरण्यासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगांमुळे महामार्गावर अनेक किलो मीटरपर्यंत वाहनांची साखळी तयार होत आहे. त्यामुळे वरूडा उड्डाण पुलाजवळ धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. महत्त्वाचे म्हणजेउड्डाण पुलावरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे जर एखाद्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास खाली उभ्या असलेल्या वाहनांवर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखादे वाहन उभ्या असलेल्या वाहनांवर आदळले व त्यातील गॅसचा स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाण पुलालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरही देखील वाहन चालवताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. याचा फटका शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना बसत आहे.

या पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन गॅस भरण्यासाठी येत असल्यामुळे वाहनाची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे पंपचालकाने स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्याऐवजी पंपाच्या परिसरातच व्यवस्थित व नियंत्रित राहण्यास मदत होईल.

जिल्हा प्रशासन या गंभीर समस्यकडे अक्षम्य दुर्लक्ष का करीत आहे ? शहरालगत असल्यामुळे नागरिकांची वाहने या मार्गावरून सातत्याने ये-जा करतात. शिवाय अनेक वेळा इतर कारणावरून देखील या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत असल्यामुळे वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लवकर न सोडविल्यास भविष्यात अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी

Next Post

खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!