• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 9, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने अव्वल स्थान पटकावले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील प्रचारात सक्रिय नव्हते परंतु त्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली.

महायुतीला मतदारांनी स्पष्ट व निर्विवाद बहुमत दिले आहे.

दरम्यान, उबाठा गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला. खासदार राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

मतदारांनी नाकारल्याने त्यांच्या जागांची संख्या एक अंकीवर मर्यादित राहिली आहे.

आमदार कैलास पाटील यांच्या सारोळा गावात भाजप उमेदवाराला ८०० मतांचे मताधिक्य.

धाराशिव, तुळजापूर पंचायत समिती भाजपाकडे…

Previous Post

मत मोजणीमुळे शासकीय आयटीआय मार्ग वाहतुकीसाठी बंद…रुग्णसेवा, निवडणूक वाहने व इतर अत्यावश्यक सेवेसाठी खुला

Next Post

सांजा जिल्हा परिषद गटात परंपरेची पुनरावृत्ती – प्रदीप घोणे विक्रमी मताधिक्याने विजयी

Next Post

सांजा जिल्हा परिषद गटात परंपरेची पुनरावृत्ती – प्रदीप घोणे विक्रमी मताधिक्याने विजयी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.