• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 30, 2026
in महाराष्ट्र
0
NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
0
SHARES
71
VIEWS

NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ज्येष्ठ नागरिक व महिलांना दिलासा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई लोकविचार 

एसटी प्रवासातील शासनाच्या विविध प्रवासी सवलतींसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला राज्य शासनाने १ सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य शासनामार्फत अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के भाडे सवलत दिली जाते. या सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी १ ऑगस्टपासून NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र, राज्यभरातील अनेक पात्र प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असली तरी त्यांना अद्याप प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे पात्र प्रवासी केवळ कार्ड उपलब्ध नसल्यामुळे शासनाच्या सवलतींपासून वंचित राहू नयेत, यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीस १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, वाढीव मुदतीचा लाभ घेऊन सर्व पात्र प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #प्रताप सरनाईक #परिवहनमंत्री #देवेंद्र फडणवीस #अजित पवारdharashiv collectorLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव
Previous Post

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

Next Post

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठिय्या.तणावाची परिस्थिती

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठिय्या.तणावाची परिस्थिती

आळणी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात ठिय्या.तणावाची परिस्थिती

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!