• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 7, 2026
in राजकारण
0
“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण”
0
SHARES
589
VIEWS

“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

धाराशिव Lokvichar – लोकविचार

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीची चर्चा सुरू असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातील एका व्हॉट्सअॅप ग्रुपवरील कमेंटमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.


विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी, “तुमचा लवकरच आमच्या गटात प्रवेश होणार आहे,” असे वक्तव्य आमदार कैलास पाटील यांच्याकडे उद्देशून केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यावर आमदार कैलास पाटील यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेत लांडे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. या दोघांतील शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.


या घटनेनंतर धाराशिवमधील एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा तथा भाजप नेत्या सौ.अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी “कधी आहे प्रवेश” अशी कमेंट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. या एका कमेंटमुळे आ.कैलास पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत पुन्हा एकदा राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


राजकीय वर्तुळात या कमेंटचे विविध अर्थ काढले जात आहेत. काही जण याकडे केवळ हलक्याफुलक्या राजकीय टोमण्याच्या स्वरूपात पाहत आहेत, तर काही जण या कमेंटमागे राजकीय संकेत असल्याची चर्चा करत आहेत.
दरम्यान, विधानसभा अधिवेशनातील शाब्दिक चकमकीपेक्षा आता व्हॉट्सअॅपवरील या एका कमेंटचीच धाराशिवच्या राजकीय वर्तुळात अधिक चर्चा रंगली असून, आगामी काळात या चर्चेला कोणते राजकीय वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादजिल्हा परिषद अध्यक्षतुळजापूर आमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमल्हार राणाजगजितसिंह पाटील
Previous Post

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

Next Post

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी…

अनुदानित अध्यापक विद्यालयात २५ लाखांच्या फी घोटाळ्याचा आरोप! CID चौकशीची मागणी...

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!