• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उस्मानाबाद जिल्हा मोटर महासंघाकडून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचा सत्कार

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 4, 2026
in महाराष्ट्र
0
उस्मानाबाद जिल्हा मोटर महासंघाकडून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचा सत्कार
0
SHARES
265
VIEWS

उस्मानाबाद जिल्हा मोटर महासंघाकडून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचा सत्कार

धाराशिव लोकविचार 

धाराशिव जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नुकताच  पदभार स्वीकारलेले अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचा उस्मानाबाद जिल्हा मोटर महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा सत्कार मोटर महासंघाचे अध्यक्ष मुईनुद्दीन पठान यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हैदर शेख, मोसीन कुरैशी, रोहित चौधरी, फिरोज भाई, फहीम काजी, तोफिक काजी, सतीश इंगळे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

सत्कार सोहळा मध्ये जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासन व वाहन मालक संघ यांच्यातील समन्वय यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्याची भूमिका कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.

सत्कार सोहळ्यामुळे पोलीस प्रशासन व मोटार मालक संघ यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले.

Tags: उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक संघधाराशिव
Previous Post

वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांना कळंब / अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सारख्या ठिकाणी ‘क्रीम पोस्टिंग जिल्ह्यात खळबळ पोलीस कारभारावर प्रश्नचिन्ह!

Next Post

मौजे गुळहाळी येथे ‘गोणपाट’ पद्धतीने सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
मौजे गुळहाळी येथे ‘गोणपाट’ पद्धतीने सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक

मौजे गुळहाळी येथे 'गोणपाट' पद्धतीने सोयाबीन बीज उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!