• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व जलनिसारण समिती अध्यक्षपदी विलास लोंढे यांची बिनविरोध निवड

wp@dktechs.in by wp@dktechs.in
January 24, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व जलनिसारण समिती अध्यक्षपदी विलास लोंढे यांची निवड

धाराशिव दि.२४(प्रतिनिधी):धाराशिव नगरपरिषदेवर भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर आज प्रशासनाच्या वतीने विषय समित्यांच्या निवडीचा कार्यक्रम पार पडला. या निवड प्रक्रियेत शहरामध्ये प्रभाग क्रमांक 20 मधून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक विलास (बापू )लोंढे यांची पाणीपुरवठा व सामान्य समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी तसेच मल्हार पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या विलास (बापू)लोंढे यांना  पहिल्याच कार्यकाळात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने शहरभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

यावेळी बोलताना विलास लोंढे म्हणाले की, धाराशिव शहरातील नागरिकांना सुरळीत, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळावा यासाठी योग्य नियोजन आखण्यात येणार आहे. सर्व सन्माननीय सदस्यांना विश्वासात घेऊन तसेच पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन शहरातील पाणीव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी व भाजपा शहराध्यक्ष अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावी करण्याचा निर्धार विलास लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद 

संपादक अमजद सय्यद 390088786

Previous Post

पालकमंत्री सरनाईकांचे आदेश म्हणजे बोल बोल…धोतर गेलं…! धाराशिवमध्ये अनधिकृत कला केंद्र पुन्हा सुरू?

Next Post

धाराशिव नगर परिषदेत स्थायी व विषय समित्यांच्या सभापती पदांची बिनविरोध निवड आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

धाराशिव नगर परिषदेत स्थायी व विषय समित्यांच्या सभापती पदांची बिनविरोध निवड आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!