• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन – भव्य रॅलीसह भाजप उमेदवारी अर्ज दाखल

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 14, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन – भव्य रॅलीसह भाजप उमेदवारी अर्ज दाखल

धाराशिव दि.१४(प्रतिनिधी):धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ला वेग येत असताना आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक २० मध्ये मोठे राजकीय शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. भाजपचे युवा नेते विलास बापू लोंढे यांनी शेकडो समर्थकांसह दिमाखात नगर परिषद कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

भाजप कार्यालयापासून नगर परिषदेपर्यंतच्या संपूर्ण मार्गावर मोटारसायकल रॅली, फटाके, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आज प्रभाग २० मध्ये निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजल्याचे चित्र दिसून येत आहे.

विलास (बापू) लोंढे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार म्हणून नगर परिषद कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती नीता अंधारे नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी २०२५ यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी प्रभागातील आणि शहरातील महत्त्वाच्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन दर्शन घेतले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, धारासुर मर्दिनी देवी मंदिर, हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी (रहे.) दर्गाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच लहुजी वस्ताद साळवे चौक येथे जाऊन त्यांनी आशिर्वाद घेत निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली.

विलास लोंढे यांच्या उमेदवारीनंतर प्रभाग २० मधील राजकीय समीकरणात मोठी रंगत येणार असून, त्यांच्या भव्य शक्ती प्रदर्शनाची आज दिवसभर चर्चाच सुरू होती. कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे आणि नागरिकांच्या उपस्थितीमुळे प्रभाग २० मधील ही उमेदवारी विशेष ठरली आहे.
आता स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे की, “लोंढे यांच्या उमेदवारीने निवडणुकीत खरा रंग भरला आहे.”
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

उपसरपंच इर्शाद शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल सुधीर पाटील यांच्या हस्ते सत्कार

Next Post

प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन – भव्य रॅलीसह भाजप उमेदवारी अर्ज दाखल

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

प्रभाग २० मध्ये विलास (बापू) लोंढे यांचे शक्ती प्रदर्शन – भव्य रॅलीसह भाजप उमेदवारी अर्ज दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!