• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका – तानाजी जाधवर

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 14, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका – तानाजी जाधवर यांचा पलटवार
धाराशिव ता. 14: विरोधकांना खोटं नाट म्हणताना अगोदर आपण स्वतः आरशात बघा मग समजेल खरं आणि खोटं कोण. बिहारप्रमाणे धाराशिवमध्ये जनता निर्णय घेईल असं बोलून तुम्ही बिहार व धाराशिवची तुलना करून इथल्या जनतेचा अपमान करु नये असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते यांनी भाजपला केलं आहे.
जाधवर म्हणाले की, शहर विकासाच्या गप्पा मारताना आपण विकास कामातील केलेली अडवणूक बाजूला पडेल असं राणा पाटील यांना वाटत असेल. 140 कोटीच्या रस्ते प्रकरणी भाजपने झारीतील शुक्राचार्य म्हणून पालकमंत्री यांच्याकडे बोट दाखविले होते. दिखाऊ आंदोलन देखील स्वतःच्या सरकार विरोधात पक्षाने करून तुमच्यातील खरेपणा दाखवून दिला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामाला स्थगिती देण्यासाठी आपण लावलेली शक्ती जिल्हा विसरला नाही. त्याच कारण पण अजूनपर्यंत खरेपणा मिरविणाऱ्या राणा पाटील यांनी दिलेलं नाही. विरोधातील आमदार असल्याचा मनातील राग थेट जनतेवर काढणारे तुम्ही आता त्याच जनतेच्या मतासाठी विकासाची नाटकी भाषा करतायेत हे देखील खरेपणाचा अजून एक पुरावाच म्हणावा लागेल. बिहार च्या निकालाने राणा पाटील इतके हुरळून गेले की आपण धाराशिव मध्ये राहतोय याचा त्यांना विसर पडल्याच दिसत आहे. म्हणून बिहारची व धाराशिवची तुलना तुम्ही केली आहे. याचे उत्तर जनता तुम्हाला दोन डिसेंबरच्या मतदानाद्वारे देईल असा टोला तानाजी जाधवर यांनी लगावला.

Previous Post

बसचे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाचा  पंचसूत्री आराखडा तयार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती लक्ष्मी दत्ता बंडगर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मुलाखत दिली

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा
राजकारण

‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा

September 8, 2026
Next Post

धाराशिव नगराध्यक्ष पदासाठी श्रीमती लक्ष्मी दत्ता बंडगर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मुलाखत दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!