• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 20, 2026
in क्राईम
0
धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
0
SHARES
4.4k
VIEWS

धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

मानेवर धारदार शस्त्राने वार; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात!

धाराशिव लोकविचार

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र जगन्नाथ ढोबळे यांनी काल रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कौटुंबिक वादाच्या रागातून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून सकाळी सदरील घटना उघडकीस आली समोर आहे.

घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी राजेंद्र ढोबळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मृत महिलेला दोन मुली व एक मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मागील दहा वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपी पतीस आमच्या ताब्यात द्या, त्याला शिक्षा आम्ही देतो, अशी संतप्त मागणी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर माहिती ही सूत्रांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार असून, पोलिस तपासानंतर अधिकृत माहिती समोर येणार आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #टीव्ही९ #ibn Lokmat #abpmaza #zee१४tass #ndtv Marathi #धाराशिव #crime #दरोडाdharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कन्हेरवाडी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह आरोपी जेरबंद, चोरीची दुचाकी जप्त

Next Post

अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post
अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!

अपूर्ण पाणीपुरवठा योजनेवरून आळणी ग्रामस्थ आक्रमक!

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!