• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

तेरखेडा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा जोरदार प्रचार…आ. तानाजीराव सावंतांची भव्य सभा, विजयाचा निर्धार

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 4, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

तेरखेडा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा जोरदार प्रचार…आ. तानाजीराव सावंतांची भव्य सभा, विजयाचा निर्धार

वाशी तालुक्यात शिवसेना उमेदवारांना ऐतिहासिक बहुमताने विजयी करण्याचे आवाहन

लोकमदत न्यूज

वाशी तालुक्यातील विकासाचा वारू चौफेर उधळण्यासाठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ तेरखेडा येथे राज्याचे माजी कुटुंब कल्याण व सार्वजनिक आरोग्यमंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून परिसरात शिवसेनेच्या विजयाचा आत्मविश्वास दिसून आला.
तेरखेडा जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार संदेश (विकी) सोमनाथ चव्हाण, तेरखेडा पंचायत समिती गणातून सौ. पूनम बालाजी घोलप आणि इंदापूर पंचायत समिती गणातून सौ. अरुणा रावसाहेब शिंदे यांच्या विजयाचा निर्धार करण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय सभास्थळी उपस्थित होता. आ. सावंत यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले.
सभेला संबोधित करताना आ. सावंत म्हणाले, “ही निवडणूक केवळ लोकप्रतिनिधी निवडण्याची नसून आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवणारी आहे. ज्या नेतृत्वाने नेहमी जनतेच्या सुख-दुखात साथ दिली, अशा सक्षम, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.” भूम-परंडा-वाशी मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना ऐतिहासिक बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी केशव सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, युवा नेते मेघराज पाटील, वाशी शहरप्रमुख शिवहार स्वामी, नागजी बापू नाईकवाडी, उद्धव साळवी, उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, अक्षय चव्हाण यांच्यासह शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेतील उत्साह, जनतेचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास पाहता तेरखेडा व पारगाव गटात यंदा “फक्त आणि फक्त भगवाच फडकणार,” असा ठाम दावा आ. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव शहरातील ३२ हजाराचा गुटखा केला जप्त …धाराशिव शहर पोलिस ठाण्याची गुटखाबंदी मोहीम जोरात 

Next Post

चिखली येथे मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा उत्साहात…

Related Posts

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे
राजकारण

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!
राजकारण

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
राजकारण

डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
राजकारण

ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

October 3, 2026
Next Post

चिखली येथे मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर सभा उत्साहात...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!