• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आरटीओ कार्यालय ‘तात्पुरती पदोन्नती’ संपली कार्यालयीन अधिक्षक नरसिंह कुलकर्णी यांची डिमोशनसह लातूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर पुनर्बदली?

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 16, 2026
in महाराष्ट्र
0
आरटीओ कार्यालय ‘तात्पुरती पदोन्नती’ संपली कार्यालयीन अधिक्षक नरसिंह कुलकर्णी यांची डिमोशनसह लातूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर पुनर्बदली?
0
SHARES
129
VIEWS

आरटीओ कार्यालयमध्ये खळबळ..! ‘तात्पुरती पदोन्नती’ संपली कार्यालयीन अधिक्षक नरसिंह कुलकर्णी यांची डिमोशनसह लातूर येथे वरिष्ठ लिपीक पदावर पुनर्बदली?

परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार ३ महिन्यांची मुदत संपताच कारवाई चर्चांना उधाण!

धाराशिव | सर्वसामान्य लोकविचार

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालय धाराशिव येथील कार्यालयीन अधिक्षक नरसिंह कुलकर्णी यांच्या बदली व डिमोशन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, यामागील कारण स्पष्ट करणारा अधिकृत आदेश समोर आला आहे. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार ही बदली प्रक्रिया पार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.प्राप्त आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ लिपीक व लेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन अधीक्षक पदावर तात्पुरती पदोन्नती (३ महिन्यांसाठी) देण्यात आली होती. या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की, ही पदोन्नती केवळ तीन महिन्यांच्या कालावधीपुरतीच वैध राहील किंवा संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवानीवृत्तीपर्यंत – यापैकी जे आधी येईल ते लागू राहील.नरसिंह कुलकर्णी यांची तीन महिन्यांपूर्वी लातूर येथून धाराशिव येथे कार्यालयीन अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र, आता संबंधित तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावर — वरिष्ठ लिपीक म्हणून — लातूर येथे परत पाठविण्यात आले आहे?परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशात सर्व विभागप्रमुखांना स्पष्ट निर्देश देण्यात आले होते की, तीन महिन्यांची मुदत पूर्ण होताच संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ पूर्वपदावर कार्यमुक्त करून मूळ कार्यालयात रुजू करून घ्यावे व त्याचा अहवाल सादर करावा.दरम्यान, सुरुवातीला या बदलीला ‘डिमोशन’ मानून विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता समोर आलेल्या अधिकृत पत्रामुळे ही कारवाई नियमानुसार आणि पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही, अचानक झालेल्या बदलामुळे काही काळ प्रशासनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

सर्वसामान्य लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadNews 18 मराठीosmanabadRTO officeTV9आमदार कैलास पाटीलउस्मानाबादएबीपी माझाधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकप्रताप सरनाईकसाम टीव्ही
Previous Post

अमृत 2.0 मुळे नळदुर्गचा पाणीप्रश्न मार्गी भवानीनगर-रहिमनगरात विकासकामांचा वेग!

Next Post

धाराशिव पोलिसांची डी जे विरोधात कारवाई.! ३ गुन्हे दाखल अनेक डॉल्बी जप्त!

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
धाराशिव पोलिसांची डी जे विरोधात कारवाई.! ३ गुन्हे दाखल अनेक डॉल्बी जप्त!

धाराशिव पोलिसांची डी जे विरोधात कारवाई.! ३ गुन्हे दाखल अनेक डॉल्बी जप्त!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!