• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय उलथापालथ!…एवढ्या उमेदवारांची माघारी! पक्षांत मनधरणी यशस्वी तर काही ठिकाणी बंडखोरी कायम!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
November 21, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय उलथापालथ!…एवढ्या उमेदवारांची माघारी! पक्षांत मनधरणी यशस्वी तर काही ठिकाणी बंडखोरी कायम!
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर झाल्यापासून शहरातील राजकीय वातावरण तापलेले दिसत होते. इच्छुकांना उमेदवारी जाहीर करण्यास पक्षांनी उशीर लावल्यामुळे आणि काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारल्याने नाराजी उफाळून आली होती. परिणामी नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करून पक्षांपुढे संकट निर्माण केले होते.
अधिकृत उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विविध पक्षांनी कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मनधरणी सुरू केली. काही प्रभागांमध्ये नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना माघार घेण्यासाठी दबाव आणला, तर काही ठिकाणी आश्वासने देत परिस्थिती सौम्य करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनाच माघार घ्यावी लागल्याने अपक्षांना वरचष्मा मिळाल्याची चर्चा शहरात रंगली.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी कालावधी संपताच तब्बल ५० ते ६० उमेदवारांनी माघार घेतल्याची नोंद झाली असल्याचे समजले. त्यामुळे अनेक प्रभागांतील लढत आता अधिक चुरशीची आणि रोचक होणार असल्याचे दिसून येत आहे. माघारीमुळे काही पक्षांना दिलासा मिळाला असला तरी काही भागात बंडखोरीचे सावट अद्याप कायम असल्याचे दिसत आहे.
निवडणूक घडामोडींवर वेळोवेळी अचूक माहिती आणि विश्लेषण देत असल्याने “लोकमदत” न्यूजचे रिपोर्टिंग सध्या धाराशिवच्या राजकीय क्षेत्रात विशेष चर्चेत आहे. कोणत्या उमेदवारांनी माघार घेतली आणि कोण रिंगणात कायम राहणार याबाबतची तपशिलवार माहिती थोड्याच वेळात “लोकमदत” न्यूजवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिणामी नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये पुढील अपडेटची उत्सुकता वाढली आहे.
लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”
संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग 14 मध्ये अपक्ष लाट! – इकबाल उस्मान कुरेशींना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा!

Next Post

एक तेरा सात ग्रुपच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

एक तेरा सात ग्रुपच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!