• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

कळंब तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावाला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 5, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

कळंब तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावाला खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची भेट



       कळंब तालुक्यातील जवळा खुर्द देवळाली, वाठवडा, पाडोळी, ढोराळा व उमरा तसेच धाराशिव तालुक्यातील  कोल्हेगाव येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या.

कळंब तालुक्यातील पाडोळी ( ना) येथील जोशी काका यांचे पावसामुळे दुर्दैवी निधन झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. कालच्या पावसाने जीवित हानी झाली असून ही दुर्दैवी  घटना आहे.

           कळंब व धाराशिव तालुक्यातील अनेक गावांमध्ये कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने परत एकदा धाराशिव जिल्ह्यात रौद्ररूप धारण केले आहे.मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या सोयाबीन पिकाचा हंगाम सुरू असून बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढण्यास सुरुवात केली आहे परतीच्या पावसामुळे उरले सुरले सोयाबीन देखील हातातून निघून जाण्याचे चिंता शेतकरी वर्गास भेडसावत असून शासनाकडून केवळ तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली असून प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे खासदार ओम प्रकाश राजा निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Tags: atiwrushthi madatosmanabad ढगफुटीअतिवृष्टीअनुदानआमदारआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलओला दुष्काळकर्जमाफीखासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
Previous Post

एनव्हीपी शुगरची अल्पावधीत उत्कर्षाकडे झेप – संदीपान महाराज हासेगावकर

Next Post

हे संकट अभूतपूर्व.. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

Related Posts

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

November 23, 2026
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;
महाराष्ट्र

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा तातडीचा निर्णय;

November 19, 2026
दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा
महाराष्ट्र

दिवाळीत लालपरीची विक्रमी ५४८ कोटींची कमा

November 17, 2026
एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!
महाराष्ट्र

एस टी महामंडळ मध्ये मेगा भरती!

November 16, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र

दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

November 16, 2026
तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा
महाराष्ट्र

तेरखेडा येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभा करा

November 16, 2026
Next Post

हे संकट अभूतपूर्व.. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी कळंब तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

दुष्काळी परिस्थितीत १६ गावांच्या पाणीप्रश्न सुटला

November 23, 2026
आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला पुन्हा मिळणार लाल दिवा!

November 21, 2026
तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

तेरणा जलशुद्धीकरण केंद्राची pahani

November 20, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!