• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा असा आहेधाराशिव दौरा

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 13, 2026
in महाराष्ट्र
0
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा असा आहेधाराशिव दौरा
0
SHARES
61
VIEWS

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा असा आहेधाराशिव दौरा

धाराशिव लोकविचार 

परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १५ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे.

दौऱ्यानुसार सकाळी ८.४५ वाजता पालकमंत्री धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहातून मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभा’स ते उपस्थित राहतील.

यानंतर सकाळी ९.४५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभागाची आढावा बैठक, आगामी शारदीय नवरात्र महोत्सव-२०२६ संदर्भातील बैठक तसेच श्री क्षेत्र तुळजापूर येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संदर्भात आढावा बैठक होणार आहे.

सकाळी ११.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ४५ मीटर उंच स्वराज्य ध्वज उद्घाटन सोहळ्यास पालकमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर शिंगोली वनक्षेत्र येथे ‘हरित धाराशिव अभियान २.०’ कार्यक्रमास उपस्थिती देऊन ते गोवर्धनवाडीमार्गे पुढील प्रवास करतील.

दुपारी गोवर्धनवाडी येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीनंतर पालकमंत्री छत्रपती संभाजी महाराज विमानतळाकडे रवाना होणार आहेत. 

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

समर्थ नगरातील अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा

Next Post

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

Related Posts

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा
महाराष्ट्र

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले
महाराष्ट्र

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील
महाराष्ट्र

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;
महाराष्ट्र

शेतकरी कुटुंबाला आ.सावंतांचा मदतीचा हात;

October 13, 2026
धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना
महाराष्ट्र

धारासुर मर्दिनी मंदिरात सै.नेहाराहुल काकडे यांच्या हस्ते घटस्थापना

October 11, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
Next Post
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

स्मार्ट मीटर सक्तीविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

ताज्या घडामोडी

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

धाराशिवमध्ये पदवीधरांचा संवाद मेळावा

October 16, 2026
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासू चव्हाण यांनाच निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष तटकरे

October 16, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!