• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
April 21, 2026
in महाराष्ट्र
0
नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी
0
SHARES
71
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी

धाराशिव – लोकविचार

धाराशिव नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करावे, अशी मागणी बालवाडी शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.२१ एप्रिल रोजी केली आहे. दरम्यान, मागणी मान्य न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.धाराशिव नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्या मागणीसाठी अनेकांकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. जा.क्र./नपाप्र/कार्यासन-२/सिआर-२२३ दि‌.२६/०७/२०१० अन्वे दि.१० मार्च १९९३ पूर्वीच्या नंतरच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणे बाबतचे पत्र धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने धाराशिव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या प्रशासन, अधिकारी शिक्षण विभागाने त्यांचे पत्र जाक्र ३२८/१० दि.३ ऑगस्ट २०१० अन्वये नपचा शिक्षण विभागामध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या बालवाडी सेविका व बालवाडी शिक्षिका यांची यादी मुख्याधिकारी यांच्याकडे सादर केली होती. मात्र यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नगर परिषदेचे कार्यालयीन पत्र जाक्र नप/आस्था/५३३१/२०२२ दि.१ नोव्हेंबर २०२२ अन्वये मुंबई वरळी येथील नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संचालकास समावेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. धाराशिव नगर परिषदेतील आस्थापना विभागांमध्ये त्यांच्या समावेशन बाबत चौकशी करण्यास बालवाडी शिक्षिका गेल्यास त्यांना उडवा-उडवीची उत्तरे, दिशाभूल करणारी माहिती देऊन जाणीवपूर्वक दिशाभूल केली जाते. मात्र सादर करण्यात आलेल्या प्रस्तावा पैकी जे काही बालवाडी शिक्षिकेचे कायमसेवेत समावेश करण्यात आलेले नाही. बालवाडी शिक्षिका हे पदनाम गट कसरणीमध्ये मंजूर असताना देखील ठाई स्वरूपामध्ये मंजुरी नसलेल्या बाबत कळविले आहे. जर मंजूर आकृतीबंध मध्ये बालवाडी सेविका हे पदनाम अस्थाई पद म्हणून मंजूर असल्याने त्या पदावर २८ बालिका सेविकांचे समावेशन करण्यात आले व बालवाडी शिक्षकाही पदनाम अस्थायी व पद म्हणून मंजूर असताना देखील या पदावर समावेशन करण्याचा आटा केली जात आहे. त्यामुळे वरील मागणी मान्य नाही झाल्यास 28 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेले बालवाडी शिक्षिकासह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर बालवाडी शिक्षिका लता धनवडे, पंचशीला चंदनशिवे, रजनी कसबे, माधुरी यादव, आशा फिसके, कल्पना डांगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कला केंद्र सील; शेकडो महिलांवर उपासमारीची वेळ – प्रशासनाकडून पुनर्वसनाची ग्वाही!

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक

Next Post
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज भव्य मिरवणूक

Recent Posts

  • विधान परिषद निवडणूक: भाजप-महायुतीचा शक्तिप्रदर्शन! रणनीती पक्की, विजयावर शिक्कामोर्तब?
  • “प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांवर सरकार सकारात्मक” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
  • एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवर, घरभाडे भत्त्यातही वाढ – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
  • विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर तुतारीच्या नगरसेवकांची भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट!
  • “सहा महिने अदृश्य नगरसेवक पावसाळ्याच्या तोंडावर जागे रिल्स काढून स्वच्छतेचा दिखावा की नागरिकांची दिशाभूल?”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.