• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिव भाजप शहर मंडलात नवे पदाधिकारी अभिजीत पतंगे,फरमान काझी, बापू पवार, व रॉबिन बगाडे यांची निवड

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 13, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करत धाराशिव शहर मंडळात नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. भारतीय जनता पक्ष एस.टी. मोर्चा धाराशिव शहर मंडल अध्यक्ष म्हणून बापू पवार, एस.सी. मोर्चा शहर मंडल सरचिटणीस म्हणून रॉबिन बगाडे, भारतीय जनता पक्ष धाराशिव शहर मंडल सरचिटणीस म्हणून अभिजीत पतंगे, तर धाराशिव शहर अल्पसंख्यांक मोर्चा शहर मंडल अध्यक्ष म्हणून फरमान काझी यांची निवड करण्यात आली आहे.

ही निवड भारतीय जनता पक्षाचे नेते, मित्राचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्या आदेशान्वये आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर मंडल अधिकारी (अध्यक्ष) अमित शिंदे यांनी जाहीर केली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शहरातील पक्ष संघटन अधिक बळकट होईल, तसेच सामाजिक, विकासात्मक आणि संघटनात्मक कामांना नवे बळ मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे. या नियुक्त्या पक्ष संघटनेत नवसंजीवनी ठरणाऱ्या असून, युवकांना प्रोत्साहन देणाऱ्या आहेत.

शहरातील कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांकडून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या नियुक्त्यांमुळे धाराशिव शहरातील भाजप संघटनात्मक कार्यात अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: bjposmanabadअल्पसंख्यांकउस्मानाबादधाराशिवभारतीय जनता पक्षयुवा मोर्चाराणा जगजितसिंह पाटीलशहर
Previous Post

विधानपरिषद सभापतींच्या हस्ते पत्रकार आयुब शेख यांना ‘महात्मा फुले समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

Next Post

कनगरा येथील ग्रामस्थांच्या आमरण उपोषणास रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

कनगरा येथील ग्रामस्थांच्या आमरण उपोषणास रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!