• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवमध्ये ‘सुपारी घेऊन जाणारा आयशर टेम्पो’ गायब? पोलिसांची कमालीची गुप्तता! अफवांना उधाण…

wp@dktechs.in by wp@dktechs.in
April 3, 2026
in क्राईम
0
0
SHARES
1
VIEWS

धाराशिवमध्ये ‘सुपारी घेऊन जाणारा आयशर टेम्पो’ गायब? पोलिसांची कमालीची गुप्तता! अफवांना उधाण…

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीतून लाखोंच्या सुपारीसह आयशर टेम्पो चोरीस गेल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरत आहे. मात्र या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी म्हणजेच २९ मार्च रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास सुपारी घेऊन जाणारा टेम्पो आनंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संगम हॉटेल वरुडा रोड परिसरातून अचानक बेपत्ता झाल्याची चर्चा आहे. परंतु हा टेम्पो नेमका कुठून चोरीला गेला, त्यावेळी चालक काय करत होता याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. फिर्याद दाखल झाली आहे की नाही, यावरही पोलीस स्पष्ट भूमिका सांगत नसल्याने प्रकरण अधिकच गूढ बनले असल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, “खरंच टेम्पो चोरीला गेला का?” की “ही केवळ अफवा आहे?” याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आनंद नगर पोलीस ठाण्यात आणि जिल्हाभरात या घटनेची ‘खमंग चर्चा’ सुरू असून, “सुपारी कोणी घेतली?”, “लंपास कोणी केली?”, “यामागे नेमकं काय दडलंय?” असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जर ही घटना खरी असेल, तर जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्वतः लक्ष घालून सखोल चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

भाग एक… वस्तुनिष्ठ अधिक माहितीसह भाग दोन लवकरच….

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

नळदुर्गमध्ये गुटखा तस्करीचा भंडाफोड! ‘मकोका’ची मागणी मात्र मुख्य सूत्रधार अजूनही फरार!..

Next Post

66 लाखांचा टेम्पो भर दुपारी बेपत्ता मात्र तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल, प्रकरणावर संशयाचे सावट!

Related Posts

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;
क्राईम

परभणी ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोहसीन मिर्झाला सशर्त जामीन मंजूर;

October 14, 2026
कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;
क्राईम

कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात आठवा आरोपी अटकेत;

October 9, 2026
LCB चा कारवाईचा धडाका सुरूच
क्राईम

LCB चा कारवाईचा धडाका सुरूच

October 6, 2026
अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
क्राईम

अंबिका, न्यू रेणुका, प्यासा कला केंद्रांचे परवाना प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

September 29, 2026
धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा
क्राईम

धुळे गर्भवती नर्तिकेच्या खुनाचा थरारक गुन्हा

September 28, 2026
मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका
क्राईम

मांडव्यात LCBचा तिरट जुगार अड्ड्यावर दणका

September 25, 2026
Next Post

66 लाखांचा टेम्पो भर दुपारी बेपत्ता मात्र तब्बल तीन दिवसांनी गुन्हा दाखल, प्रकरणावर संशयाचे सावट!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक सरसावले

October 15, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी सचिन तावडे यांची नियुक्ती

October 14, 2026
पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

पाच हजारांत दिवाळी कशी करायची? – आ. कैलास पाटील

October 14, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!