• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सलीम पठाण यांना जाहीर

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
September 27, 2026
in महाराष्ट्र
0
पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार सलीम पठाण यांना जाहीर
0
SHARES
49
VIEWS

पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार उस्मानाबाद न्यूज चे सलीम पठाण यांना जाहीर

सोलापूर लोकविचारगेल्या नऊ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व मूलभूत प्रश्नावर व्यापक स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पाठपुरावा करत असून पत्रकारिता बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती ना पत्रकार सुरक्षा समिती वतीने दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मान पत्र देऊन गौरव केला जातोय पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार धाराशिव येथील युवा पत्रकार सलीम पठाण यांना जाहीर केल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कलीम शेख यांनी दिली आहे.

सलीम पठाण यांचा अल्प परिचय

सलीम गफ्फार पठाण हे गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते ‘उस्मानाबाद न्यूज’ वेब पोर्टलचे संपादक ‘साप्ताहिक अंतरसंवाद न्यूज चे संपादक तसेच दैनिक उस्मानाबादची बातमी’ चे संपादक म्हणून कार्यरत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, कृषी व जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने वृत्तांकन करतात. त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बी.ए. (Mass Communication & Journalism) पदवी द्वितीय श्रेणीत पूर्ण केली आहे.

सलीम पठाण हे धाराशिव जिल्ह्यातील युवा पत्रकार असून समाजातील अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत तसेच पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी देखील त्यांचे योगदान बहुमूल्य आहे.

त्यांच्या कार्याची पत्रकार सुरक्षा समितीने दखल घेतली असून त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला आहे राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने सलीम पठाण यांचे धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

दुष्काळाची तीव्रता वाढणार असल्यामुळे पीएम केअर फंड वापरावा – ठाकरे

Next Post

औसा-भिवंडी बससेवेला धाराशिव आगाराची जोड;

Related Posts

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज
महाराष्ट्र

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीला नियमांची कात्री;

October 6, 2026
४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न
महाराष्ट्र

४३ कचरावेचकांचे प्रशिक्षण संपन्न

October 6, 2026
तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित
महाराष्ट्र

तुळजापूर एसटी आगार आंदोलन स्थगित

October 4, 2026
तुळजापूर आगार बंदचा इशारा
महाराष्ट्र

तुळजापूर आगार बंदचा इशारा

October 2, 2026
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा
महाराष्ट्र

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात पोलिसांचा सुरक्षा आढावा

October 1, 2026
Next Post
औसा-भिवंडी बससेवेला धाराशिव आगाराची जोड;

औसा-भिवंडी बससेवेला धाराशिव आगाराची जोड;

ताज्या घडामोडी

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

दुष्काळाशी लढण्यासाठी सेवाभावी हातांची एकजूट आवश्यक

October 9, 2026
नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

नगरपरिषदेचा पत्रकार व्हॉट्सॲप ग्रुप बंद!

October 7, 2026
तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

तुळजापूर नवरात्र यात्रेसाठी एसटी सज्ज

October 6, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!